Code of Conduct

आचारसंहिता

Following are the fixed rules for all the students of the college.
1) It is mandatory for the students to have an identity card while in the college.
2) Use of mobile phone is prohibited during class.
3) Students should not organize any activities without the permission of the Principal.
4) Do not behave in such a way as to cause damage to the college property.
5) College rules should be followed.
6) Students should respect the teaching staff and fellow students of the college.
7) There will be no programs in the college which will hurt any religious sentiments.
8) Students should not behave in such a manner as to cause physical injury or mental distress to any of their fellow students.
9) Every student should accept the moral responsibility of keeping the college premises clean and peaceful.
10) Legal action will be taken against the concerned student if any form of ragging is noticed.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनींसाठी निश्चित नियमावली खालीलप्रमाणे आहे.
१) कॉलेजमध्ये असताना विद्यार्थिनींनी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.
२) अध्यापन वर्ग सुरू असताना मोबाईल फोन वापरण्यास मनाई आहे.
३) विद्यार्थिनींनी कोणतेही उपक्रम प्राचार्याच्या परवानगीशिवाय आयोजित करू नये .
४) महाविद्यालयीन मालमत्तेचे नुकसान होईल असे वर्तन करू नये.
५) महाविद्यालयीन नियमांचे पालन करावे .
६) विद्यार्थिनींनी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी व सहकारी विद्यार्थिनी यांचा आदर करावा.
७) महाविद्यालयात कोणत्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे कार्यक्रम होणार नाहीत .
८) विद्यार्थिनींनी आपल्या कोणत्याही सहकारी विद्यार्थिनीला शारीरिक आघात किंवा मानसिक त्रास होईल असे वर्तन करू नये.
९) महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ व शांत ठेवण्याची नैतिक जबाबदारी प्रत्येक विद्यार्थिनींनी अंगीकारावी.
१०) रॅगींगचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित विद्यार्थिनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.